जळगाव महापालिकेच्या आयुक्तांची खुर्ची वाचली!

  • 11 months ago
महापालिकेच्या आयुक्तांवर अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी सुरुवातीला 56 नगरसेवक सोबत असल्याचा दावा फोल ठरलाय. विशेष महासभेला केवळ चारच नगरसेवक हजर राहिल्याने ती तहकूब करण्यात आली. त्यामुळे आयुक्तांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात नगरसेवकांमध्येच फूट पडल्याने भाजपवर मोठी नामुष्की ओढवलीय. महासभेत नेमकं काय घडलं? पाहा