last year

राज्यात पुन्हा कर्फ्यू, पण का? Again Curfew In Maharashtra? Maharashtra News | Lokmat

Lokmat
Lokmat
ब्रिटनमध्ये कोरोनासारख्या वाढत्या व्हायरसचा धसका आता महाराष्ट्र सरकारने सुद्धा घेतला आहे. आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तात़डीची बैठक बोलावली होती. कोरोना सारख्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवस राज्यामध्ये अधिक सतर्क रहावे लागेल असे आदेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे बाहेरून येणा-या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.

#Lokmat #Coronavirus #Curfew #Maharashtra #Uddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Browse more videos

Browse more videos