शिवसेना भाजपकडून जळगाव महापालिका खेचणार का? Municipal Corporation Elections 2022 | Maharashtra News
  • 3 years ago
जळगाव महापालिकेत होऊ घातलेल्या महापौर आणि उपमहापौराच्या निवडणुकांमुळे राज्यात विविध मुद्द्यांवरून भाजप शिवसेनेला घेरत असताना खान्देशात मात्र धनुष्यबाण कमळाला जखमी करणार का असा प्रश्न आता सर्वांना पडत आहे. या निवडणुकांमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता आहे. भाजपचे ५७ पैकी तब्बल २७ नगरसेवक सहलीला गेले असून शिवसेनेने त्यांची शिकार केल्याचे मानले जात आहे. नेमकं काय आहे हे गणित ते जाणून घेऊयात -

#Lokmat #Shivsena #BJP #Girishmahajan #Jalgaon #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended