मुंबई महापालिका ठरवणार राज्यात सत्ता कुणाची! BJP VS Shivsena | BMC Elections | Maharashtra News
  • 3 years ago
राज्यात महापालिकांमध्ये सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी मुंबई महापालिका निवडणूक कधीही जाहीर होईल. या निवडणुकीवर राज्यात सत्ता कुणाची असेल, महाविकास आघाडी सरकार टीकेल की पडेल हे अवलंबून आहे. कारण महापालिकेतून सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजपनं रणनीती आखायला सुरुवात केलीय. काँग्रेस स्वबळाचा नारा देतेय. शिवसेनेच्या पाठिवर स्वार होऊन मुंबईत पक्ष वाढवायला राष्ट्रवादीही सज्ज झालीय. त्यामुळे महाविकास आघाडीचं भवितव्यच या निवडणूक निकालावर अवलंबून आहे. काय समीकरणं आहेत या महापालिका निवडणुकीभोवती हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा

#BMCElection #Uddhavthackeray #Mumbai #Maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended