Maharashtra: मुंबई पाठोपाठ राज्यात पसरतोय गोवर, संसर्गाचा वेग कोरोनापेक्षाही अधिक
  • last year
गोवर आजाराचा प्रादुर्भाव केवळ मुंबई शहरापुरताच मर्यादित नाही. गोवरचा प्रादुर्भाव आता मुंबईबाहेर राज्यभरात अनेक ठिकाणी जाणवू लागला आहे. प्राप्त माहितीनुसार नवजात बालकापासून ते पाच वर्षे वयाच्या बालकांपर्यंत हा आजार अधिक धोकादायक ठरत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended