Pune Municipal Corporation Mismanagement | पुणे महापालिका राज्य आणि केंद्र सरकारवर मेहेरबान?

  • 2 years ago
Pune Municipal Corporation News : केंद्र आणि राज्य सरकारची १०५ कोटी रुपयांची थकबाकी... वसुलीसाठी पुणे महापालिका कधी करणार प्रयत्न ? पुण्यातील कँटोन्मेंट बोर्डाकडे जवळपास ४७ कोटी रुपयांची थकबाकी... संरक्षण खात्याच्या कार्यालयाकडे ४६ कोटी रुपयांची थकबाकी... रेल्वेकडे जवळपास ५ कोटी रुपयांची पाणीपट्टीची थकबाकी... सरकारला एक न्याय आणि सर्वसामान्यांना एक न्याय असे का? (Ashvini Jadhav Kedari) #PuneMunicipalCorporation #Pune #MunicipalCorporation

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #political #live #breaking #marathinews #online #news

Recommended