कोरोना विरुध्द पुणे प्रशासनाची तयारी कितपत? Pune Municipal Corporation Preparation Of Coronavirus

  • 3 years ago
शहरात गेल्या तीन आठवड्यांपासून दिवसभरात दोन ते तीन हजार कोरोना रुग्ण आढळत होते. पण हा आकडा आता वीस हजारांवर पोहोचलाय. कोरोनाच्या या वाढत्या संसर्गाच्या दृष्टीकोनातून जास्तीत जास्त लसीकरण व्हायला हवं, यासाठी पुण्यात चोवीस तास लसीकरणाची सुविधा करण्यात आलीय. याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी 'लोकमत'शी बोलताना महत्त्वपूर्ण माहिती दिलीय.

#Lokmat #MurlidharMohol #Pune #Coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended