Suresh Kalmadi vs Devendra Fadnavis | Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेत कलमाडींची एन्ट्री

  • 2 years ago
महापालिका निवडणुका तोंडावर असताना शिंदे फडणवीस सरकारने प्रभाग रचना बदलल्या त्यामुळे महापालिका निवडणुकांच वातावरण तपायला सुरवात झालीय, खरंतर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले होते. अशातच प्रभाग रचना बदलल्याने आता आणखी जोमाने तयारी करावी लागणार आहे, पुण्यात मुख्य लढत होणार ती राष्ट्रवादी आणि भाजप मध्ये मात्र काँग्रेसची देखील आता मोठ्या ताकतीने मैदानात उतरण्याची तयारी सुरू झालीय, याचा प्रत्यय आज पुण्यात आला.. (Ashwini VO)
#PuneMunicipalCorporation #SureshKalmadi #DevendraFadnavis

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #live #breaking #marathinews

Recommended