जळगाव शहरात कोरोना लसीकरणाला सुरुवात! | Jalgaon | Corona Vaccine | Sakal Media |
  • 3 years ago
भारतात कोरोना लसीकरणाला शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. जळगाव शहरात मनपाच्या डॉ.डी.बी.जैन रुग्णालयात महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी पहिल्या लाभार्थ्यांला लस देण्यात आली. कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देण्यात आलेल्या सर्व निर्देशांचे पालन होते आहे की नाही याची देखील महापौरांनी माहिती घेतली.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended