नाशिकमध्ये कोरोना लसीकरणाच्या ‘ड्राय रन’ला सुरवात | Nashik | Corona Vaccine Dry Run | Sakal Media |
  • 3 years ago
नाशिकरोडमध्ये 'ड्राय रन'चे प्रात्यक्षिक सुरू असून गोरेवाडी, सिन्नर फाटा, दसक, पंचक, वडनेर या ठिकाणच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचा डेमो घेतला जात आहे. यासंदर्भात नाशिकरोड बिटको हॉस्पिटल कोविड सेंटरचे प्रमुख डॉक्टर जितेंद्र धनेश्वर यांनी सांगितले की, ही रंगीत तालीम केली जात असून लस आल्यावर जवळपास पंधराशे कर्मचाऱ्यांना हे लसीकरण केले जाणार आहे. (video : हर्षवर्धन बोऱ्हाडे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended