2 years ago

नाशिकमध्ये शनिवारी बाजारपेठा बंद; वाहनांची ये-जा सुरूच | Nashik | Maharashtra | Sakal Media |

Sakal
Sakal
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाच्या निर्णयास प्रतिसाद देत शनिवारी सर्व बाजारपेठा बंद आहेत. मेन रोड, रविवार पेठ, महात्मा गांधी रोड, शिवाजी रोड वरील सर्व दुकाने बंद आहेत, मात्र वाहनांची ये-जा सुरू आहे. (व्हिडिओ - सोमनाथ कोकरे)
#nashik #sakalmedia

Browse more videos

Browse more videos