जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहराजवळ भीषण दुर्घटना घडलीय
  • 3 months ago
जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहराजवळ म्हसवे शिवारात आगीची भीषण दुर्घटना घडलीय. वाहनात गॅस भरतांना सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेची नेमकी माहिती समोर आलेली नाही.
#LokmatNews #JalgaonNews #MaharashtraNews
Recommended