जळगाव महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे लोकांना नाहक त्रास

  • 11 months ago
जळगावात गुरुवारी दुपारी तासभर मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे तांबापुरा परिसरातील नाल्याला पूर येऊन लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसलं. त्यामुळे संसारोपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. महापालिकेचा नालेसफाईचा दावा फोल ठरला असून, महापालिकेच्या हलगर्जीपणाचे पितळ उघडं पडलंय.
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews

Recommended