माझा घात-अपघात होऊ शकतो..., अंधारेंना कुणापासून धोका
  • last year
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चंद्रपूर येथे बोलतांना खळबळजनक दावा केला आहे. माझा घात-अपघात होऊ शकतो, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. तसंच पुढे अंधारे म्हणाल्या की, काही अधिकारी मला रात्रीचा प्रवास टाळावा, असं सांगत आहेत. काही लोक डायरेक्ट शूट करण्याऐवजी अपघात घडवून आणू शकतात. माझी चौकशी लावण्यासारखं काहीही नाही. त्यामुळे माझा घात-अपघात होऊ शकतो. मला खाजगीमध्ये अधिकारी माहिती देत आहेत. तरीही मी माझं काम प्रामाणिकपणे करतच राहणार असंही त्यांनी सांगितलं.

#sushmaandhare #uddhavthackeray #chandrapur #accidentnews #murdernews #shivsena #caraccidentlawyer #maharashtra #hwnews
Recommended