"सत्ता गेल्यामुळे आदित्य ठाकरेंच्या पोटात दुखतंय"; केसरकरांचा पलटवार DeepakKesarkar| AdityaThackeray

  • last year
त्यांची इच्छा असते. ते नेहमीच लोकांसमोर जातात.जे वाटेल ते बोलतात. स्वत:ला प्रसिध्दी आणि सहानभुती मिळवण्याच आदित्य ठाकरे प्रयत्न करतात. आम्हाला या कश्यामध्ये ही पडायचे नाही. जी लोक अडीच वर्षामध्ये हायपॉवर कमिटीची बैठक एक दोन वेळा घेऊ शकले. त्यांनी काय बोलायचे. जर इंडस्ट्रीला सुविधा दिल्या नाहीत आणि त्यांनी त्याच क्षणी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला असेल ती सुध्दा नाव घोषीत करुन टाकता.

#DeepakKesarkar #AdityaThackeray #UddhavThackeray #Shivsena #DevendraFadnavis #BJP #Gujarat #Vedanta #Foxconn #Projects #Maharashtra

Recommended