भाजपचं लक्ष आदित्य ठाकरेंच्या 'वरळी'वरच का? | Aaditya Thackeray | Worli Constituency | Ashish Shelar
  • 2 years ago
गेल्या काही दिवसांपासून 'वरळी' मतदारसंघ चर्चेत आहे. यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. वरळीचा बालेकिल्ला नेमका कुणाचा? यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये दावे-प्रतिदावे सुरू झाले असल्याचं सातत्याने पाहायला मिळतंय. सत्तांतर झाल्यानंतर सुरुवातीपासूनच भाजपने वरळीवर आपला फोकस केलाय. ज्यामुळे ठाकरे पितापुत्रांच्या हातून आता वरळी निसटतेय की काय? असा प्रश्न निर्माण झालाय.

#AadityaThackeray #Worli #EknathShinde #AshishShelar #Mumbai #BMCElection #ShivSena #BMC #SachinAhir #SeaLink #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews
Recommended