2 months ago

श्रद्धा वालकरच्या पत्राची Maharashtra पोलीसांनी दखल का घेतली नाही? आशिष शेलारांचा सवाल

HW News Marathi
HW News Marathi
नराधम आफताबने श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे केले आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आमच्या महाराष्ट्रातील एक भगिनीचा खून आफताबने अतिशय क्रूर पद्धतीने केला. त्या सर्वांची चौकशी सुरु असताना आता माध्यमांसमोर एक पत्र आले आहे. त्या पत्रानुसार २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धा वालकरने तिच्या जीवाला धोका असून तिचा खून करण्याचा प्रयत्न नराधम आफताब करणार आहे, अशी माहिती तिने महाराष्ट्र पोलिसांना दिली होती.

#AshishShelar #ShraddhaWalkar #AftabPoonawalla #MurderNews #Mehrauli #DelhiCrime #SanjayRaut #EknathShinde #DevendraFadnavis #Shivsena #BJP #Maharashtra

Browse more videos

Browse more videos