शौर्यच्या अनोख्या खेळाचे सर्वत्र कौतूक; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली दखल

  • 2 years ago
पुण्यामधील सात वर्षीय शौर्यने त्याच्या अनोख्या खेळाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद केली आहे. इतक्या लहान वयात त्याने मिळवलेल्या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

#indiabookofrecords #playcards #pune #records

Recommended