Ambadas Danve on Narayan Rane: अंबादास दानवेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर साधला निशाणा
  • 2 years ago
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मागणी केली. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सकाळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांची भेट घेतली. सरवणकरांच्या भेटीनंतर नारायण राणे माध्यमांशी बोलत होते.
Recommended