Narayan Rane: संक्रांतीच्या शुभेच्छा आणि राणेंचे उत्तर; G-20 परिषदेच्या उद्घाटनाला राणेंची उपस्थिती
  • last year
पुण्यात आजपासून दोन दिवसीय जी-20 परिषदेची बैठक सुरू होत आहे. नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन करून या बैठकीची सुरवात करण्यात आली. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना राणेंनी उत्तरं दिली. 'संक्रांतीच्या शुभेच्छा आणि तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला' अशा शुभेच्छा एका पत्रकारानी दिल्यावर,राणे म्हणाले 'मी नेहमीच गोड बोलतो' आणि सभागृहात त्यावर एकच हशा पिकला.
Recommended