Narayan Rane on Uddhav Thackeray | तेव्हा नाही का वाटली लाज, म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा | Politics | Sakal
  • last year
Narayan Rane on Uddhav Thackeray : वीजबिल थकबाकीवरुन जनाची नाही, मनाची लाज बाळगा, असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत केलं होतं. यावरुनच नारायण राणेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केलाय.
Recommended