Balasahebancha Raj Drama: बाळासाहेबांच्या जयंतीदिनीच होणार मोठं गौप्यस्फोट?

  • last year
बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नात्यावर आधारित नाटक येत्या २३ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बाळासाहेबांचा राज असं या नाटकाचं नाव आहे. या नाटकाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Recommended