Raj thackeray: परळी कोर्टाकडून राज ठाकरेंना मोठा दिलासा, अटक वॉरंट रद्द । Maharashtra politics। sakal

  • last year
चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरेंविरोधात जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंट संदर्भात परळी न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.न्यायालयाने राज ठाकरेंविरोधात जारी केलेले अटक वॉरंट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

Recommended