7 months ago

Chhatrapati Tararani | 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न ! | Sakal Media

Sakal
Sakal
औरंगजेबासारख्या स्वराज्यावर टपून बसलेल्या दिल्लीपती बलाढ्य मोगल पातशहाला
महाराष्ट्राच्या मातीत कायमचा संपवण्यात स्वराज्यातील स्त्रिया देखील पुरुष योध्यांपेक्षा कमी नाही, हे दाखवून देणाऱ्या आणि मराठ्यांचा देदीप्यमान संग्राम असणाऱ्या भारतीय इतिहासालापराक्रमाच्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या वीरांगना म्हणजे महाराणी छत्रपती ताराबाई.

Browse more videos

Browse more videos