शिवाई मंदिरात शासकीय पूजा संपन्न | Shiv Jayanti | Shivaji Maharaj | Shivneri Fort | Sakal Media
  • 3 years ago
छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने पुणे जिल्ह्यातील शिवनेरी येथे आज नऊ वाजता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ,उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या उपस्थितत जन्मसोहळा होत आसुन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी निवडक नागरिक तसेच शिवभक्तांना प्रवेश दिला जात आहे.तसेच साडेसात वाजता शासकीय पुजा ही शिवाई मंदिरात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पार पडली.त्यानंतर जन्मसोहळा मान्यवरांच्या उपस्थितत पार पडला.शिवनेरी गडावर 144 कलम लागु करण्यात आले आहे.
#ShivJayanti #ShivajiMaharaj #ShivneriFort #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended