राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती विशेष | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
शाहू महाराजांचे भक्त नको, तर अनुयायी होऊ ; श्रीमंत शाहू छत्रपती महाराज
कोल्हापूर - शाहूंचे विचार समजून घ्यायला हवेत, तरच आपण अनुयायी होऊ. केवळ हार, टिळा लावून भक्त होण्यात काही साध्य नाही. त्यापुढे आपण गेले पाहिजे. शाहू विचार डोक्‍यावर नव्हे तर डोक्‍यात घेऊन कार्यरत राहावे लागेल, असा संदेश श्रीमंत शाहू छत्रपती महाराज देतात. आज (शुक्रवार) होत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.

बातमीदार- युवराज पाटील
व्हिडिओ - बी. डी. चेचर

#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews #shahumaharaj126birthanniversary #shahumaharaj #birthanniversary Yuvraj Sambhajiraje ChhatrapatiSakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended