Bhandara | 'या’ गावात केला जातो जावयांचा सार्वजनिक सत्कार | Sakal Media

  • 2 years ago
Bhandara | 'या’ गावात केला जातो जावयांचा सार्वजनिक सत्कार | Sakal Media
भंडारा जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये जावई सत्काराचा कार्यक्रम सार्वजनिकरीत्या आयोजित केला जातो. त्यापैकीच मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द या गावी जावयांचा सत्कार हा गावातील सार्वजनिक मंचावर केला जातो.
#bhandara #sonlaw #mohadi #function #MAHARASTRA

Recommended