"सत्तेपासून पैसा आणि पैश्यापासून पुन्हा सत्ता हे भाजपचे चक्र" - Nana Patole

  • 2 years ago
शिवसेनेचा बँड हा भाजपचे राजनीतीच्या हा एक अध्याय आहे, पैसा आणि केंद्राच्या सत्तेचा गैरवापर होत आहे, असा मार्ग भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे. यात सत्याचाच विजय., ऊन सावली हा निसर्गाचा नियम आहे तसेच महाराष्ट्रात आलेल्या उन्हाचे सावलीत रूपांतर होईल.

#NanaPatole #BalasahebThorat #BhaiJagtap #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #Matoshree #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #Gujarat #Surat #NarayanRane

Recommended