Pune: ‘आम्ही रिक्षा चालवताना हिंदू-मुस्लिम बघत नाही’

  • 2 years ago
राज ठाकरेंच्या याच आदेशाला पुण्यातील हिंदू-मुस्लिम रिक्षा चालकांनी केराची टोपली दाखवली
याउलट कुराण आणि हनुमान चालिसाचं एकत्र पठण करुन हिंदू-मुस्लिम एकतेचं दर्शन घडवलं
#rajthackeray, #rickshawdrivers, #rajthackerayspeech, #pune, #hindumuslim, #kuran, #hanumanchalisa, #punenews, #punenewsupdates, #sakal,

Recommended