Pune News | पुण्यात रिक्षा चालकांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ का आली? | Diwali 2022 | Sakal
  • 2 years ago
पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालय समोर आज शेकडो रिक्षाचालक जमले होते. बेकायदा बाईक टॅक्सी आणि ओला, उबरचा त्रास सहन होईना यामुळे यंदाची दिवाळी "काळी दिवाळी" साजरी करणार असं रिक्षाचालकांनी सांगितलं
#pune #rikshawala #maharashtra #sakal
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended