शाळा बंद; बसवाल्या काकांवर आली उपासमारीची वेळ! | Pune | Sakal Media |
  • 3 years ago
पुणे : शाळा सुरु असताना मुलांना शाळेत ने - आण करणारे बस वाले काका... सध्या या बसवाल्या काकांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना उद्रेक होण्यापुर्वी जेव्हा शाळा सुरु होत्या तेव्हा विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षित पोहोचवणे आणि पुन्हा घरी सोडण्याची महत्वाची जबाबदारी बसवाले काका पार पाडत होते , पण आता शाळा बंद असल्याने बसवाल्या काकांंचे कामही बंद पडल्याने दोन वेळचे जेवण मिळवणे देखील कठीण झाले आहे.


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended