परदेशात दिवाळी कशाप्रकारे साजरी करतात? Diwali Celebration In Foreign Countries | Lokmat
  • 3 years ago
आपल्या देशामध्ये आपण दिवाळी हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतो. दिवाळीमध्ये लहान मुले फटाके फोडण्यात मग्न असतात, तर घराघरांमध्ये फराळ बनवण्याची लगबग सुरू असते. पण यंदाची दिवाळी मात्र कोरोनाकाळातील असल्यामुळे अनेकांची परिक्षा पाहणारी आहे. कोरोनाकाळात अनेकांचे अपरिमित नुकसान झाल्यामुळे दिवाळीमध्ये येणा-या उजेडाप्रमाणे जीवनात देखील नवीन प्रकाश यावा याची ते वाट बघत आहेत. आपल्या देशामध्ये आपण ज्या पद्धतीने दिवाळी साजरी करतो, तसेच परदेशाते सुद्धा केली जाते का? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Diwali2020 #Diwalifestival #Diwalicelebration #foreigcountries
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended