मुस्लिम बांधवांकड़ून सर्व नियम पाळत बकरी ईद साजरी | Bakri Eid | Pune | Eid Celebration | Sakal Media|
  • 3 years ago
पुण्यातील कोंढवा भागात सर्व मुस्लिम बांधवानी आपापल्या घरात ईदचे नमाज पठण करत एकमेकांना घरातूनच शुभेच्छा दिल्या. कोरोनामुळे या वर्षी अतिशय शांततेत ईदचा सण साजरा करण्यात आला आहे. यावर्षी कोरोनामुळे अनेक लोकांनी कुर्बानी न केल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे मत यावेळी लोकांनी व्यक्त केले आहे.
#BakriEid #Eid #Pune #Kondhwa #Masjid #Corona #Lockdown #Sakal #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended