डोळ्यात पाणी आणणाऱ्या नात्याची झलक 'पांघरुण' चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर

  • 2 years ago
'नटसम्राट', 'काकस्पर्श' अशा चित्रपटांनंतर महेश मांजरेकर यांनी आणखी एक दमदार कथानक या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. अमोल बावडेकर, फुलवा खामकर, गौरी इंगवले, रोहित फाळके, विद्याधर जोशी, सुरेखा तळवळकर अशी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या चित्रपटातून वेगळा काळ साकारला जाणार आहे. बहुचर्चित 'पांघरुण' चित्रपट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. डोळ्यात पाणी आणणाऱ्या नात्याची झलक दर्शवणाऱ्या 'पांघरुण' चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा पाहा...

Recommended