किशोरी पेडणेकर यांनी माफी मागावी | Kirit Somaiya | Politics | Maharashtra | Sarakarnama
  • 3 years ago
किशोरी पेडणेकर यांनी माफी मागावी : ट्विटरवर वादग्रस्त रिप्लाय देणाऱ्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली. पेडणेकर यांच्या अहंकाराची हद्द झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.

#kiritsomaiya #kishoripednekar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Recommended