Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2/9/2023
राष्ट्रावादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या ठेवींच्या बदल्यात सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यासाठी ४० कोटी रुपये कर्ज उचलल्याच्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांना मुश्रीफ यांनी सडेतोड उत्तर दिलं. सोमय्यांचा एक आरोप जरी खरा ठरला तरी आमदारकीचा राजीनामा देईन, असं आव्हानच मुश्रीफ यांनी दिलं आहे.

#HasanMushrif #KiritSomaiya #ED #Kolhapur #SugarFactory #NCP #RashtravadiCongress #SakharKarkhana #BJP #Maharashtra

Category

🗞
News

Recommended