Mohit Kamboj कोणता घोटाळा बाहेर काढणार?, Ashish Shelar यांनी सांगितले| BJP| Tweet| Kirit Somaiya

  • 2 years ago
राज्य विधिमंडळाचे आज, बुधवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन आजवरच्या अधिवेशनांपेक्षा फारच वेगळे ठरणार आहे. गेली अडीच वर्षे विरोधी बाकावर असताना ज्यांनी सरकारवर सडकून टीका केली तो भाजप आता सत्ताधारी बाकावर बसणार असल्याने त्यांची सरकारच्या बाजूने उभे राहताना कसोटी लागणार आहे. दरम्यान, भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. यावर आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#AshishShelar #MohitKamboj #BJP #NCP #MohitKambojTweet #MahaVikasAghadi #MonsoonSession #MaharashtraAssembly #MaharashtraPolitics #HWNews

Recommended