देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी 2020-21 हे सर्वांत वाईट वर्ष : पी.चिदंबरम | Sarkarnama| Delhi

  • 3 years ago
कोरोना संकटाच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, 2020-21 हे आर्थिक वर्ष अर्थव्यवस्थेसाठी मागील 4 दशकांतील सर्वांत वाईट वर्ष ठरले, असे काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी सांगितले. मागील आर्थिक वर्षातील 4 तिमाहींमधील आर्थिक कामगिरी पाहता आपल्याला हे स्पष्टपणे दिसून येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

#GDP, #Congress #leader, #PChidambaram, #quarter, #price #sarkarnama #delhi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​