पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीवर अमिताभ,अक्षयकुमार हे गप्प का :नाना पटोले | Sarkarnama |

  • 3 years ago
पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीवर अमिताभ, अक्षयकुमार हे गप्प का, असा सवाल विचारत त्यांचे चित्रपट किंवा त्यांच्या चित्रपटांचे शूटिंग महाराष्ट्रात चालू देणार नसल्याचा इशारा प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

Recommended