अशोक चव्हाणांना कायदा कळतो की नाही? - चंद्रकांत पाटील Politics | Maharashtra | Sarakarnama
  • 3 years ago
उच्च न्यायालयात चाललेली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या मुद्द्यांवरच चालली होती. -
विधानसभा आणि विधान परिषदेत दिशाभूल झालीये असे हे म्हणत आहेत. पण मग २८८ अधिक ७८ लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी होते. तुमच्या पत्नी देखील त्यामध्ये होत्या. मग दिशाभूल करण्यासाठी ते लहान मुले होते का? तेव्हा हे स्पष्ट होते की राज्याला अधिकार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या ही ५ पैकी २ न्यायाधीशांना हे स्पष्ट आहे की राज्याला कायदा करण्याचे अधिकार आहेत. उच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल व लोकसभा आणि राज्यसभा यांनाही हे स्पष्ट आहे. की राज्याला अधिकार कायदा करण्याचा अधिकार आहे. मग हे वारंवार काय चाललेय? एक तर यांना कायदा कळत नाही. ७०० पानी निकालपत्र यांना कळाले नाही. महाराष्ट्रातली जनता इतकी दूधखुळी नाहीये,

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Recommended