ही भाजपची विजयाची नांदी आहे : बाळा भेगडे | Sarkarnama | Pune |
  • 3 years ago
पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे (ता.मावळ)नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत भाजपचे सुशील सैंदाणे यांनी राष्ट्रवादीच्या अरुण माने यांचा आज १३-७ असा पराभव केला.हा मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके यांना धक्का मानला जात आहे. कारण राष्ट्रवादीच्या वैशाली दाभाडे यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली.ही भाजपची विजयाची नांदी असल्याचे माजी राज्यमंत्री आणि भाजपचे मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी या निवडीनंतर म्हणाले.
Recommended