लॉकडाऊनमुळे जेष्ठ नागरिकांना नैराश्य येत आहे | Lockdown In Pune | Pune News

  • 3 years ago
काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी लाॅकडाऊन अत्यंत महत्त्वाचे आहे. राज्यात काेराेनाबाधितांची संख्या कमी हाेत नसल्याने राज्यात 30 एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन वाढविण्यात आले आहे. असं असलं तरी लाॅकडाऊनमुळे ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना सामाेरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. पुण्यात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. लाॅकडाऊनमुळे घरातील कामवाली ,जेवण तयार करणारी महिला येत नसल्याने त्यांचे जेवणाचे हाल हाेत आहेत. तसेच एकटेपणामुळे आता त्यांना नैराश्य येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच काेराेनाची भीती आहेच. याच काेराेनाच्या भीतीने पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे लाॅकडाऊनमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक आराेग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
#LokmatNews #lockdown #drjyotishinde #pune
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended