पुणे शहरातील नवीन निर्बंध कोणते आहेत? Pune Mini Lockdown | Lockdown Imposed In Pune For Few Days
  • 3 years ago
आज पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संदर्भात एक आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कठोर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळ आजपासून पुण्यामध्ये कोणकोणते नविन निर्बंध घालण्यात आले आहेत ते आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात -

#Lokmat #Coronavirus #CoronaVaccine #NightCurfew #Lockdown #Pune #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended