पुणे, पिंपरीसाठीच्या लॉकडाऊनचे नियम | Lockdown in Pune And Pimpri Chinchwad | Maharashtra News

  • 3 years ago
नमस्कार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये म्हणजे या दोन्ही शहरांच्या महापालिका हद्दीमध्ये उद्यापासून म्हणजे मंगळवारपासून,अर्थात मंगळवार सुरू झाल्यापासून म्हणजेच आज रात्री बारा वाजेपासून ते 23 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आलाय. या काळामध्ये नेमकं काय मिळणार आहे, काय मिळणार नाही कुठल्या सेवा सुरू असणारे आणि कुठल्या सेवा पूर्णपणे बंद असणारे या सगळ्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणारे. चला तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्यांना, ज्यांना कन्फ्युजन आहे त्यांच्याशी सुद्धा शेअर करायला विसरू नका

#lokmat #Covid19 #Maharashtranews #Punenews #Lockdowninpune
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended