Maharashtra Lockdown Update: 15 जूनपर्यंत निर्बंध लागू; \'ब्रेक द चेन\' अंतर्गत \'हे\' आहेत नवीन नियम
  • 3 years ago
सध्या सुरु असलेले निर्बंध येत्या 15 जून पर्यंत लागू राहणार त्या दरम्यान लावलेली निर्बंध कमी जास्त करण्यात येतील अशी माहिती उद्धव ठाकरें यांनी दिली आहे. 1 जून पासून काय नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत ते जाणून घेऊयात.
Recommended