सकाळ इम्पॅक्ट: पुणे शहरातील दुकाने आता रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी राहणार | Pune | Unlock | Sakal |
  • 3 years ago
पुणे शहरातील दुकाने आता आजपासून रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत याबाबतचे आदेश पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी शुक्रवारी संध्याकाळी प्रसिद्ध केले सकाळ'ने याबाबत गेले दोन दिवस केलेल्या पाठपुराव्याची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आणि त्यानुसार हे आदेश निघाले आहेत त्यामुळे पुण्यातील दुकाने आता सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत उघडी राहणार आहेत.
- मंगेश कोळपकर, सकाळ, पुणे
- राहुल बोरा, अध्यक्ष, लक्ष्मी रोड, व्यापारी असोसिएशन


#Pune #Shops #Unlock #SakalImpact #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended