सरकारनामा विशेष: पुण्याचे युवा शिलेदार । BJP | Pune City | President | Sarkarnama
  • 3 years ago
भारतीय जनता पक्षाने नुकतीच त्यांची कार्यकारणी जाहीर केली असून पुण्याची जबाबदारी पूर्णपणे युवाशक्तीकडे सोपवली आहे. सरकारनामा विशेष कार्यक्रमात आज पुण्यातील नवीन युवा शिलेदारांची विशेष मुलाखत
#PuneCity #BJP #President #Sarkarnama
Recommended