संजय राऊत हे स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी सतत वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत : प्रवीण दरेकर

  • 3 years ago
संजय राऊत हे स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी सतत वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. राममंदिरप्रश्नी देखील त्यांची विधाने अशाच प्रकारची आहेत, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

Recommended