नवाब मलिकांच्या निशाण्यावर आता प्रवीण दरेकर | Mumbai Bank | Pravin Darekar Nawab Malik

  • 2 years ago
अनेक वर्षांपासून मुंबै बँकेवर प्रविण दरेकरांची सत्ता आहे. यावेळीही सर्वच्या सर्व जागा जिंकत प्रविण दरेकरांनी घवघवीत यश मिळवलं. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. कारण ज्या प्रवर्गातून ते निवडून आले त्यांना अपात्र ठरवल्याने त्याचा राजीनामा त्यांनी दिलाय.. दुसऱ्या एका प्रवर्गातूनही ते निवडून आले आहेत. त्यावरही आता मंत्री नवाब मलिकांनी निशाणा साधत ते पदही धोक्यात आणलंय..नवाब मलिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दरेकरांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे प्रविण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे... (Ashvin VO)

#lokmat #PravinDarekar #NawabMalik
Mumbai Bank News : Pravin Darekar Falsely Claimed Himself As Labourer To Win Mumbai Bank Election Says, Nawab Malik

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended