दरेकर तुरुगांत जाणार का? BJP Leader Pravin Darekar । Maharashtra News
  • 3 years ago
प्रवीण दरेकांना अटक होणार का? दरेकर तुरुगांत जाणार का? आम्ही असं का म्हणतोय?, तर मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी कोर्टाने ओढलेले ताशेरे... पण हे ताशेरे आणि त्यातून निर्माण झालेला प्रश्न हा फक्त दरेकरांच्या प्रकरणातून उत्तरापर्यंत नेऊ शकणार नाही... कारण एकीकडे, शिवसेना नेते प्रताप सरनाईक म्हणतायत, की केंद्रीय तपास यंत्रणा आम्हाला त्रास देतायत... आता हा त्रास काय आहे? तर त्या तपास करतायत... संबंधितांवर जे काही गुन्हे, आरोप आहेत, त्यांचा तपास... पण तपास यंत्रणा सोयीस्कर काम करतात का? असा प्रश्न पडतोय.. महानगरदंडाधिकाऱ्यांनी ओढलेल्या एका ताशेऱ्यामुळे.. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागावर हा ताशेरा ओढण्यात आलाय... मुंबै बँक घोटाळा... ज्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचं नाव आहे... ज्यांच्यावर या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल आहे... त्या प्रकरणाचा तपासच झाला नाही, असं महानगरदंडाधिकाऱ्यांनी म्हटलंय.. आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच ताशेरे ओढलेत... लोकसत्ताने याबद्दलचं वृत्त दिलंय... त्यामुळे जर आता या प्रकरणात पुन्हा तपासाचे आदेश देण्यात आल्यानंतर जर या तपासात दरेकर दोषी आढळले, तर ते तुरुंगात जाणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय...

#lokmat #Pravindarekar #Bjp #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended